**चेक लिस्ट - तुमच्या घरासाठी** मोफत!!!
* क्लायंटच्या किंवा तुमच्या घरातील प्राथमिक गरजा आणि आवडी - निवडी शोधून काढण्यासाठी आम्ही जी प्रश्नावली तयार केली आहे, ती तुमच्यासाठी अगदी मोफत!
**घराच्या आराखड्याचे महत्त्व** मोफत!! ( कोर्स लिंक)
** उदाहरणादाखल एका प्रत्यक्ष प्रोजेक्टची case study .. तुमच्यासाठी अगदी मोफत -
१. घरातील कुठल्या भिंती तोडू शकतो?
२. घरातील विविध जागांचे नियोजन कसे कराल?
३. संडास-न्हाणीघराच्या आराखड्यात बदल करतांना काय खबरदारी घ्यावी?
४. नव्याने भिंती उभ्या करतांना काय काय शक्यता असू शकतात?