या पुस्तकामुळे काय साधेल ?

*२५ वर्षांच्या अनुभवानंतर हा अनुभव सगळ्याच 'घर' उभरणाऱ्या लोकांच्या कमी यावा म्हणून जे डिझायनर नाहीत, पण ज्यांना आपल्या स्वतःच्या घरातील डिझाईन मध्ये कुतूहल आहे अशा सर्वांसाठी घराच्या 'इंटिरियर डिझाईन' विषयक अगदी बारकाईने सर्व गोष्टी समजावून देणारं पुस्तक येऊ घातलं आहे. अगदी बोली भाषेत,अनेक स्केचेसच्या सहाय्याने यांत गोष्टी सोप्या करून सांगितलेल्या आहेत.हे घराच्या इंटिरियर डिझाईनसाठी संपूर्ण मार्गदर्शन करणारे, घरासंबंधी कधीही हाताशी असावे असे पुस्तक सुरुवातीच्या ३० जणांना अगदी कमी किंमतीत मिळेल. हे पुस्तक मुद्दामहून मराठीतून लिहिलेले आहे. पुस्तकाची छापील आवृत्ती लवकरच प्रकाशित होईल, पण त्या आधी ई-बुक खास आपल्यासाठी!
*'माझं घर' यातलं असं काय काय असू शकतं, ज्यामुळे ही घर 'माझं' वाटेल?
*घरातील अंतरायाचा अनुभव, इंटिरियर डिझाईन आणि आपली पंचेंद्रिये यांच्यातील परस्पर संबंध कळेल.
*घरातील सर्व घटकांबद्दल सजगता येईल. त्यांच्याकडे नव्याने बघायची दृष्टी तयार होईल. 
*खच्चून भरलेल्या बाजारातून आपल्याला नक्की काय आणि का हवे आहे याचा निर्णय घेत येईल. 
*आर्किटेक्ट, इंटिरियर डिझाईनर, कॉन्ट्रॅक्टर, गवंडी, सुतार.. की आपणच स्वतः ही निर्णय घ्यायचे ? एक पक्की दिशा मिळेल.

PAYMENT
 INFORMATION 

FINAL STEP - ई-बूक साठी (PDF)

ItemPrice
$0.00

'माझं घर' - घराचे अंतरंग घडवतांना... एक साधी पण प्रभावी मार्गदर्शिका              INR 750     INR 1500

 या पुस्तकाबरोबरच पुस्तकात नसलेल्या  खालील महत्त्वाच्या गोष्टींवरील लेखन मोफत मिळेल 

**चेक लिस्ट - तुमच्या घरासाठी** मोफत!!!

* क्लायंटच्या किंवा तुमच्या घरातील प्राथमिक गरजा आणि आवडी - निवडी शोधून काढण्यासाठी आम्ही जी प्रश्नावली तयार केली आहे, ती तुमच्यासाठी अगदी मोफत!

**घराच्या आराखड्याचे महत्त्व** मोफत!!


१. घरातील कुठल्या भिंती तोडू शकतो?
२. घरातील विविध जागांचे नियोजन कसे कराल?
३. संडास-न्हाणीघराच्या आराखड्यात बदल करतांना काय खबरदारी घ्यावी?
४. नव्याने भिंती उभ्या करतांना काय काय शक्यता असू शकतात?

खोली मोठी दिसण्यासाठी काय खबरदारी घ्याल?
मोफत!!

*** खालील घटकांच्या काही टिप्स .. फक्त तुमच्यासाठी अगदी मोफत -
१. जमीन- काय पद्धतीच्या टाईल्सचा वापर करावा?
२. फॉल्स सीलिंग कसे केले म्हणजे खोली लहान झाल्यासारखी वाटणार नाही?
३. भिंतींचा फिनिश ठरवतांना काय खबरदारी घ्यावी?
४. नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशयोजना
५. रंग कसे निवडावे?


_y0mzk_1749

'माझं घर'.. याविषयी अत्यंत खोलवर जाऊन, आपल्याच गरजा का आणि कशा ओळखाव्यात इथपासून ,आजच्या भरलेल्या मार्केटमध्ये नक्की काय आणि कसं बघायचं? इथपर्यंत सर्व विषयांवर प्रकाश टाकणारे  मार्गदर्शक पुस्तक  !


© 2021 Cosmetic Products. All Rights Reserved | Design by FlexiFunnels

No thanks