MoRDesignLOGOjpg02_i0odk_5401

EXCLUSIVE BOOK FOR HOME DESIGN IN MARATHI

आपल्या  घराचं अंतराय कसं घडवाल ?

A Guide - Book for 'Interior Design for Home' in Marathi

'माझं घर' -  घराचे अंतरंग घडवतांना... एक साधी पण प्रभावी मार्गदर्शिका

पुस्तकाची विषय-सूची 

_y0mzk_1749

खालील सर्व विषयांवर भरपूर स्केचेस आणि उदाहरणे देऊन समजायला सोपे असे हे पुस्तक आहे.

अ . घरात शिरण्यापूर्वी ...
१ अंतराय – space
२ बाह्यरूप
३ व्हरांडा

ब. आपले घर आणि आपली पंचेंद्रिये
४ घरातील शांतता – कान
५ नेत्रसुख – डोळे
६ सुवासिक घर – नाक
७ स्पर्श

क. घराच्या डिझाईन मधील मापांचे महत्त्व
८ माणसांची मापे
९ वस्तूंची मापे
१० घरातील कपाटे
११ कपड्यांचे कपाट
१२ ड्रेसिंग युनिटड. घरातील विविध खोल्या/ जागा
१३ बेडरूम अर्थात शयनकक्ष
१४ डायनिंग एरिया
१५ स्वयंपाकघरात काय आणि कसं
१६ संडास आणि न्हाणीघर
१७ लहान मुलांची खोली
१८ स्टडी रूम /लायब्ररी/घरातले ऑफिस /कामाची खोली इ.

ड . घराच्या अंतरायातील काही महत्त्वाचे घटक

२० फॉल्स सीलिंग
२१ प्रकाशयोजना
२२ मटेरियल्स ची निवड
२३ स्वच्छता

फ. एक मनोगत .. मनापासून .. घरासाठी

लेखकाबद्दल..

वास्तुविशारद वैशाली जोशी

आर्किटेक्ट वैशाली जोशी यांनी पुण्यातील सरकारी आर्किटेक्चर कॉलेज (BKPS College of Architecture) येथून १९९६ साली पुणे विद्यापीठाची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील School of Planningand Architecture मधून 'प्रॉडक्ट डिझाईन' मध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलेले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काल त्या आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, एग्झिबिशन डिझाईन, सेट डिझाईन, पॅकेजिंग डिझाईन अशी डिझाईन संबंधातील विविध काम त्यांनी हाताळलेली आहेत. एकूणच समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये डिझाईन संबंधी सजगता वाढावी यासाठी त्या विविध उपक्रमांद्वारे प्रयत्नशील असतात. डिझाईनर म्हणून काम करतांना विविध लोक आणि त्यांची जीवनशैली समजून घेणं आणि त्यांना उपयोगी पडेल असं काही आपल्या हातून घडणं .... ही त्यांची कामाची पद्धत! त्या गेली काही वर्ष 'डिझाईन' महाविद्यालयांमध्ये आणि नीती आयोगाअंतर्गत काही योजनांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतही आहेत. काही महाविद्यालयांना त्यांनी डिझाईन विषयक पदवी अभ्यासक्रमही बनवून दिलेला आहे.

' डिझाईन' हा आपल्या रोजच्या जगण्यातला भाग आहे. त्याविषयी सर्वांनाच थोडी तरी जाण असावी .. आपल्या रोजच्या जगण्यातही त्यामुळे खूप फरक पडू शकतो असं त्यांना वाटतं.


IMG20221026WA0059_u2mte_659
COURSEADD_m4nzc_2883

पुस्तकामुळे काय मिळेल?

  • तुमचा  घर विकत घेतांना , बिल्डरच्या लोकांशी बोलतांना त्यातील बाबी समजून घेण्याचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढलेला असेल.
  • तुम्ही तुमच्या चेक लिस्ट प्रमाणे पडताळून घरचा निर्णय घ्याल.
  • तुमच्या घरात काय करता येईल याचा तुम्ही प्रथमदर्शनी आणि नंतर बऱ्यापैकी खोल विचार तुम्ही करू शकाल.
  • आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या गरज आणि आवडी - निवडी अधिक चांगल्या पद्धतीने समजू  लागतील.
  • राहत्या घरामध्ये काय बदल केले तर अधिक उपयुक्त ठरेल? याची जाणीव.
  • विद्यार्थ्यांसाठी तर असंख्य 'take aways' आहेत. बाकी तांत्रिक बाबींबरोबरच तुमच्या क्लायंटस्ना  आणि घराला तुम्ही अशा प्रकारे समजू शकलात तर अजून काय  पाहिजे प्रोफेशनल यशासाठी?
+Add Row

पुस्तकाबरोबर खालील माहिती मिळेल अगदी मोफत !

SPECIAL BONUS 1 - value INR 2500                       पूर्णपणे मोफत!!

चेक लिस्ट - तुमच्या घरासाठी

* क्लायंटच्या किंवा तुमच्या  घरातील प्राथमिक गरजा आणि आवडी - निवडी शोधून काढण्यासाठी आम्ही जी प्रश्नावली तयार केली आहे, ती तुमच्यासाठी अगदी मोफत!

याची किंमत खरंतर अमूल्य आहे! यामागे २५ वर्षांचा अभ्यास आणि अनुभव आहे.

SPECIAL BONUS 2 - value INR 2000          पूर्णपणे मोफत!!

घराच्या आराखड्याचे महत्त्व

** उदाहरणादाखल एका प्रत्यक्ष प्रोजेकटची case study .. तुमच्यासाठी अगदी मोफत -
१. घरातील कुठल्या भिंती तोडू शकतो?
२. घरातील विविध जागांचे नियोजन कसे कराल?
३. संडास-न्हाणीघराच्या आराखड्यात बदल करतांना काय खबरदारी घ्यावी?
४. नव्याने भिंती उभ्या करतांना काय काय शक्यता असू शकतात?

घराचे पालटलेले रूप आणि त्याची बदललेली उपयोगिता ... जागेचा सुयोग्य वापर ही खरंतरलाख मोलाची गोष्ट आहे.

SPECIAL BONUS 3 - value INR 500           पूर्णपणे मोफत!!

खोली मोठी दिसण्यासाठी काय खबरदारी घ्याल?

*** खालील घटकांच्या काही टिप्स .. फक्त तुमच्यासाठी अगदी मोफत -
१. जमीन- काय पद्धतीच्या टाईल्सचा वापर करावा?
२. फॉल्स सीलिंग कसे केले म्हणजे खोली लहान झाल्यासारखी वाटणार नाही?
३. भिंतींचा फिनिश ठरवतांना काय खबरदारी घ्यावी?
४. नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशयोजना
५. रंग कसे निवडावे?

जागा आहे त्यापेक्षा मोठी भासवून देण ही पण एक कला आहे.

+Add Element

***This is a Pre-launch offer for first 90 buyers ***

काही नेहमीच विचारले जाणारे प्रश्न 

Q.1 हा कोर्स आणि पुस्तक  कोणासाठी आहे?

१. ज्यांनी घरे बूक केलेली आहेत आणि पुढे इंटिरियर डिझाईन करून घ्यायचा विचार सुरू आहे. 
२. जे अजूनही घर विकत घेण्याच्या विचारात आहेत आणि घरे बघत आहेत. 
३. जे स्वतः च्या घरात राहत आहेत पण नव्याने काही बदल करून घ्यायचे आहेत. 
४. 'इंटिरियर डिझाईन' कहा अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी. 
अशा सर्वांसाठीच हा कोर्स आणि पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. 

Q.2 हा कोर्स का करावा? हे पुस्तक का वाचावे?

लाखों किंवा कोट्यवधी रुपये खर्चून विकत घेतलेल्या जय घरात आपल्याला राहायचे आहे, ज्यावर आपण पुनः काही लाख खर्च करणार त्याबद्दल एवढी सजगात तर नक्कीच असावी. यामुळे पुढे जाऊन कोणी फसवल्याची खंत मनात राहणार नाही की कुठे आपल्याच गरज आधी नीट लक्षात न आल्याने घरात तडजोड करत राहावं लागणार नाही.
आणि विद्यार्थ्यांसाठी तर ही पर्वणीच आहे. इतकी स्केचेस आणि उदाहरणे असलेला हा विडिओ कोर्स आणि पुस्तकामुळे त्यांच्या सर्व मूळ  संकल्पना  पक्क्या करेल. त्याच बरोबर आपल्या क्लायंटला कसं समजून घ्यावं याची व्यवस्थित तयारी होईल.

Q.3 हा कोर्स आणि पुस्तक मराठीतून का?

आत्तापर्यंतच्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली की अशा विषयांचे लेखन किंवा कोर्सेस ही बहुतकरून इंग्लिश मधूनच असतात. अनेक जणांना इच्छा असूनही टेक्निकल इंग्लिश भाषेमुळे बारकाईने गोष्टी समजत नाहीत. 'इंटिरियर डिझाईन' म्हणजे काही फक्त छान छान फोटो बघून येणारी गोष्ट नाही. म्हणून, मुद्दामहून ही पुस्तक आणि हा कोर्स प्रथमतः मराठीतून आणला आहे.. सर्व मराठी लोकांसाठी!

***This is a Pre-launch offer for first 90 buyers as printed book will be published soon***

MoRDesignLOGOjpg02_i0odk_5401

Terms of Use Privacy Policy

© 2022 Free Webinar. All Rights Reserved | Design by FlexiFunnels